Jump to content

कारखान्यातील सुरक्षा

कारखान्यात काम करणारे जे लोक आहेत त्यांना सुरक्षा प्रधान करणे हे कारखाना मालकाने त्यांना मिळवून दिले पहिजे आणि ते कामगार वर्गाचे हक़ आहे. काम करताना लोकांना इजा होता कामा नये ह्याची काळजी मालकाने घेतली पहिजे. त्यासाठी मालकाने त्याच्या कार्म्चर्यांचा मागण्या पूर्ण केले पहिजे.