कारंजा घाडगे तालुका
:
?कारंजा (घाडगे), वर्धा जिल्हा महाराष्ट्र • भारत | |
— तालुका मुख्यालय — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | नागपूर,अमरावती |
जिल्हा | वर्धा |
भाषा | मराठी |
तहसील | कारंजा (घाडगे), वर्धा जिल्हा |
पंचायत समिती | कारंजा (घाडगे), वर्धा जिल्हा |
कारंजा (घाडगे), वर्धा जिल्हा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्याचा नागपूर - अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर असलेला एक तालुका आहे. कारंजा (घाडगे), वर्धा जिल्हा या तालुक्याचे ठिकाणापासुन सुमारे ५ कि.मी. अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरचं ठाणेगांव नावाचे गांव आहे.
तालुक्यातील गावे
- आगरगाव (कारंजा)
- आजणादेवी
- आजणडोह
- आंभोरा (कारंजा)
- बांगडापूर
- बेळगाव (कारंजा)
- भालेवाडी (कारंजा)
- भाळु
- भिवापूर (कारंजा)
- बिहाडी
- बोंदरठाणा
- बोरगाव (कारंजा)
- बोरगाव चेक नंबर १
- बोरगाव चेक नंबर २
- बोरगाव गोंडी
- बोरी (कारंजा)
- बोटोणा
ब्राह्मणवाडा (कारंजा)बुधळागडचांदेवाणीचिंचोळी (कारंजा)चोपण (कारंजा)दाभा (कारंजा)दाणापूर (कारंजा)धगाधामकुंडधानोळी (कारंजा)धानोरा (कारंजा)धारतीधावडीबुद्रुकधावडीखुर्दधावसाधावसाबुद्रुकधावसाखुर्द डोंगरगाव (वर्धा कारंजा) एकांबा (कारंजा)एकार्जुनऐणीदोडकाफेफरवाडा (कारंजा)गारपिटगावंडी (कारंजा)घुघुसगोधाणीगुंदमुंदहेतीजामणी (कारंजा)जसापूरजौरखेडाजौरवाडा खुर्दजोगा (कारंजा)जुनापाणी (कारंजा)जुनोणा (कारंजा) काजळी काकडा (कारंजा)कन्नमवारग्रामकन्नमवारग्रामहेती कारंजा. खैरी (कारंजा)खैरवाडाखापारी (कारंजा)खारसखंडाकिन्हाळा (कारंजा)कुंदीकुरहा (कारंजा)लाडगडलिंगमांडवीमाडणी (कारंजा)महादापूर (कारंजा)मालेगावकाली (कारंजा)मालेगावठेका (कारंजा)मारकसूरमासोडमेंढागडमेटहिराजीमोरशी नागळवाडी (कारंजा वर्धा) नागाझारी (कारंजा)नंदोरा (कारंजा)नारानरसिंगपूर (कारंजा)पाळोरापांजरा (कारंजा)पांजारागोंदीपारडी (कारंजा)पारडीहेतीपरसोडी (कारंजा)पिळापूर (कारंजा)पिपारीरागडगावराहातीराईपूर (कारंजा)राजणी (कारंजा)रानवाडी (कारंजा)रिधापूरसारसीसारवाडीसावळसावळी बुद्रुकसावळी खुर्दसावरडोहसेकापूर (कारंजा)सेळगावसेळगाव लावाणेसिंदीविहीरीसोनेगाव (कारंजा)सुसुंदसुसुंद्रातारोडा (कारंजा)ठाणेगाव (कारंजा)तोंगळापूरतुळाणाउमरविहीरीउमारी (कारंजा)वाघोडायेल्हाटीयेणगाव
संदर्भ
- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
वर्धा जिल्ह्यातील तालुके |
---|
आर्वी तालुका | आष्टी तालुका | सेलू तालुका | समुद्रपूर तालुका | कारंजा घाडगे तालुका | देवळी तालुका | वर्धा तालुका | हिंगणघाट तालुका |