Jump to content

कायोवा काउंटी, कॉलोराडो

ईड्समधील कायोवा काउंटी संयुक्त न्यायालय

कायोवा काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. कॉलोराडोच्या पूर्व भागात असलेली ही काउंटी कॅन्ससच्या सीमेशी लागून आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १,३९८[] ईड्स या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[]

इतिहास

या प्रदेशात राहणाऱ्या कायोवा जमातीच्या लोकांचे नाव काउंटीला देण्यात आले आहे.[]

२९ नोव्हेंबर, १८६४ रोजी येथील सँड क्रीक या ओढ्याच्या किनाऱ्यावर वस्ती करून राहिलेल्या मूळच्या रहिवाशांवर कर्नल जॉन चिविंग्टनच्या नेतृत्वाखालील युरोपीय लोकांच्या जमावाने रात्रीच्या अंधारात हल्ला केला व शेकडो लोकांची हत्या केली.

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. June 6, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 8, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
  3. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Govt. Print. Off. pp. 176.