कायलिया नेमूर
| पदक माहिती | |||
|---|---|---|---|
| जिम्नॅस्टिक्स (महिला) | |||
| उन्हाळी ऑलिंपिक खेळ | |||
| सुवर्ण | २०२४ पॅरिस | असमान बार्स | |
कायलिया नेमूर (३० डिसेंबर, २००६;साँत्र-व्हाल दा लोआर, फ्रान्स — ) ही एक फ्रांस मध्ये जन्मलेली परंतु नंतर अल्जीरियात स्थायिक झालेली अल्जीरियन जिम्नॅस्ट आहे. हिने ऑलिंपिक खेळांमध्ये अल्जीरियाचे प्रतिनिधित्व केले आहे.
नेमूरने २०२४ ऑलिंपिक स्पर्धेत असमान बार प्रकारात सुवर्णपदक मिळवले, जिम्नॅस्टिक्समध्ये सुवर्णपदक मिळवणारी अल्जिरिया तमेच आफ्रिकेतील ही पहिली व्यक्ती आहे.