Jump to content

कामठी रेल्वे स्थानक

कामठी
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता जबलपूर- नागपूर रस्ता,राष्ट्रीय महामार्ग ७, कामठी, जिल्हा- नागपूर
गुणक21°12′39.1″N 79°11′45.8″E / 21.210861°N 79.196056°E / 21.210861; 79.196056
समुद्रसपाटीपासूनची उंची २८९ मी
मार्गहावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत KP
मालकीरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग दक्षिण पूर्व मध्य रेल्वे
स्थान
कामठी रेल्वे स्थानक is located in महाराष्ट्र
कामठी रेल्वे स्थानक
महाराष्ट्रमधील स्थान

कामठी हे भारत देशाच्या नागपूर जिल्ह्यातील एक रेल्वे स्थानक आहे. मुंबईकोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या मुंबई-नागपूर-हावडा रेल्वे मार्गाावर कळमना रेल्वे स्थानकानंतर ८ किमी अंतरावर आहे.तर, कन्हान रेल्वे स्थानकापूर्वी ४ किमी अंतरावर आहे. हे नागपूर स्थानकापासून सुमारे १४ किमी अंतरावर हावड्याकडे आहे. येथे ३ फलाट आहेत.येथे सुमारे ३४ गाड्या थांबतात.[] येथे फक्त काही जलद रेल्वेगाड्यांना थांबा आहे.[]

कन्हानवरून जाणाऱ्या गाड्या

गोंदियाकडे जाणाऱ्या व गोंदियाहून येणाऱ्या सर्व प्रवासी रेल्वे गाड्या येथे थांबतात.

संदर्भ

  1. ^ a b वनफाईव्हनाईन हे संकेतस्थळ "Kamptee Railway Station" Check |दुवा= value (सहाय्य). १५ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.

बाह्य दुवे