कामठी तालुका
कामठी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.
कामठी | |
जिल्हा | नागपूर |
राज्य | महाराष्ट्र |
दूरध्वनी संकेतांक | 07109 |
प्रास्ताविक
हे गांव नागपूर-मनसर-वाराणसी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ७ वर आहे व नागपूर या शहरापासुन सुमारे १७ कि.मि. अंतरावर आहे.तसेच नागपूर - कोलकाता(पुर्वीचे -कलकत्ता)रेल्वे मार्गावरील नागपूरपासुनचे तिसरे स्थानक आहे.येथे जवळच ड्रॅगन पॅलेस हे प्रेक्षणीय स्थळ आहे.येथे विडी कामगार(बिड्या वळणारे कामगार) बरेच आहेत.पुर्वी, या गावाजवळच, ईग्रजांच्या राजवटीत त्यांची छावणी(cantonment)होती.
सध्या, येथील लस्सी व रबडी प्रसिद्ध आहे.
तालुक्यातील गावे
- आडका
- आजणी (कामठी)
- अंबाडी (कामठी)
- आसळवाडा
- आसोळी (कामठी)
- आवंढी
- बाबुळखेडा (कामठी)
- भामेवाडा
- भिलगाव (कामठी)
- भोवरी (कामठी)
- भुगाव (कामठी)
- बिदबिना
- बिडगाव
- बिणा
- बोरगाव (कामठी)
- चिचोळी (कामठी)
- चिखली (कामठी)
- चिकणा (कामठी)
- धारगाव (कामठी)
- दिघोरी बुद्रुक
- गडा
- गरळा
- घोरपड (कामठी)
- गुमठळा (कामठी)
- गुमठी (कामठी)
- जाखेगाव
- काडोळी (कामठी)
- कापसी बुद्रुक
- कवठा (कामठी)
- केम (कामठी)
- केसोरी
- खैरी (कामठी)
- खापा (कामठी)
- खापरखेडा (कामठी)
- खासळा
- खेडी
- कोराडी
- कुसुंबी (कामठी)
- लिहीगाव
- लोणखैरी
- महादुळा
- महालगाव (कामठी)
- मंगळी
- म्हासळा (कामठी)
- नांदा (कामठी)
- नान्हा
- नेराळा
- नेरी (कामठी)
- निंभा (कामठी)
- निन्हाई
- पळसड
- पांढेरकवडा
- पांढुरणा
- पांजरा (कामठी)
- पारसोडी (कामठी)
- पावनगाव (कामठी)
- पोवरी
- रनाळा
- रानमांगली (कामठी)
- सावळी (कामठी)
- सेलु (कामठी)
- शिरपुर
- शिवणी (कामठी)
- सोनेगाव (कामठी)
- सुरादेवी
- तांदुळवणी (कामठी)
- तारोडी बुद्रुक
- तारोडी खुर्द
- टेमसाणा
- उमरी (कामठी)
- उंडगाव
- वादोडा
- वारंभा
- वारेगाव (कामठी)
- येकार्डी
- येरखेडा
- झारप (कामठी)
भौगोलिक स्थान
हवामान
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे
नागरी सुविधा
मौदा पार्शिवनी सावनेर
संदर्भ
- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate