कामजोंग
कामजोंग हे भारतातील मणिपूर राज्यातील छोटे शहर आहे. हे कामजोंग जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. कामजोंग गाव इम्फाळपासून १२० किलोमीटर अंतरावर आहे आणि उखरुल-कामजोंग राज्य महामार्गाने राज्याच्या इतर भागांशी जोडलेले आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार [१] कामजोंगची लोकसंख्या ७२९ होती. येथील १२१ कुटुंबामध्ये ३८३ पुरुष आणि ३४६ महिला होत्या. गावाचे लिंग गुणोत्तर ९०३ स्त्री ते १,००० पुरुष होते. कामजोंगचा ७१.९६ आहे.
संदर्भ
- ^ "Kamjong-Chassad population". Census 2011. 2015-10-11 रोजी पाहिले.