Jump to content

काबा

इस्लाम धर्मातील मक्का या सर्वाधिक पवित्र क्षेत्राच्या मुख्य मशिदीच्या मध्यभागी असलेल्या घरवजा इमारतीस काबा असे संबोधतात.

काबा

इतिहास

काबा हे इस्लामपूर्व काळापासून अरबांसाठी पवित्र स्थळ आहे.

वास्तुरचना

धार्मिक महत्त्व

काबा हे अल्लह्चे घर् आहे. सर्व जगातील् मुस्लिम् येथे हज् यत्रा करण्या साठी येतात आयुष्यातून् एकदा येथे भेट दे्णे अनिवार्य आहे. येथे येउन काबाला प्रदक्षिणा घालतात.