Jump to content

काफ्का ऑन द शोअर

काफ्का ऑन द शोअर हे २००२ साली आलेले हारुकी मुराकामी याने लिहिलेले जपानी भाषेतील पुस्तक आहे.

कथा

या पुस्तकात दोन कथा एका-आड-एक धड्यात मांडलेल्या आहेत.

पात्रे

  • काफ्का टमूरा - काफ्का हे पुस्तकातील प्रमुख पात्राचे (त्यानेच निवडलेले) टोपणनाव आहे. हा पौगंडावस्थेतील एक मुलगा आहे. तो प्रसिद्ध शिल्पकार कोईची टमुरा यांचा मुलगा आहे.
  • नकाता
  • ओशिमा
  • होशिनो
  • कु. सेकी