कान्हा (चित्रपट)
कान्हा | |
---|---|
दिग्दर्शन | अवधूत गुप्ते |
निर्मिती | विहंग एंटरटेनमेंट |
प्रमुख कलाकार | गश्मीर महाजनी, वैभव तत्ववादी |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | २६ ऑगस्ट २०१६ |
कान्हा हा २०१६ चा मराठी भाषेतील ॲक्शन थरारपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अवधूत गुप्ते यांनी केले आहे.[१] यात गश्मीर महाजनी आणि वैभव तत्ववादी प्रमुख भूमिकेत आहेत.[२] चित्रपट २६ ऑगस्ट २०१६ रोजी भारतात चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला होता.[३]
कलाकार
- गश्मीर महाजनी
- वैभव तत्ववादी
- प्रसाद ओक
- किरण करमरकर
- गौरी नलावडे
- ओमप्रकाश शिंदे
- अक्षय केळकर
संदर्भ
- ^ "WATCH: Krishna Janmala from Kanha - Times of India" (इंग्रजी भाषेत). The Times of India.
- ^ "Omprakash in Avadhoot's next - Times of India" (इंग्रजी भाषेत). The Times of India."Omprakash in Avadhoot's next - Times of India".
- ^ "'कान्हा' दहीहंडीच्या राजकारणाचा काला मोठ्या पडद्यावर". लोकसत्ता. 21 August 2016.