Jump to content

कानोराडो (कॅन्सस)

कानोराडो
कॅन्ससमधील छोटे शहर
Kanorado Welcome Sign (2008)
Kanorado Welcome Sign (2008)
शेर्मन काउंटी आणि कॅन्ससमधील स्थान
शेर्मन काउंटीचा नकाशा (legend)
शेर्मन काउंटीचा नकाशा (legend)
गुणक: 39°19′59″N 102°2′17″W / 39.33306°N 102.03806°W / 39.33306; -102.03806गुणक: 39°19′59″N 102°2′17″W / 39.33306°N 102.03806°W / 39.33306; -102.03806[]
देश अमेरिका
राज्यकॅन्सस
काउंटीशेर्मन काउंटी
टाउनशिप कानोराडो
स्थापना १८८०च्या सुमारास
नगरपालिका १९२०
Named for दोन राज्यांची नावे
क्षेत्रफळ
 • एकूण ०.२६ sq mi (०.६८ km)
 • Land ०.२६ sq mi (०.६८ km)
 • Water ०.०० sq mi (०.०० km)
Elevation ३,९०८ ft (१,१९१ m)
लोकसंख्या
 (२०२० जनगणना)[]
 • एकूण १५३
 • लोकसंख्येची घनताएक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
झिप कोड
६७७४१
Area code(s) ७८५
संकेतस्थळcityofkanorado.com

कानोराडो हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील शेर्मन काउंटीमध्ये असलेले एक छोटे शहर आहे. हे शहर कॉलोराडो आणि कॅन्सस राज्यांच्या सीमेवर असून या राज्यांच्या नावांची तोड-जोड करून याशहराला नाव दिलेले आहे[] २०२० च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या १५३ होती []

येथील पहिले टपाल कार्यालय १८८९ मध्ये स्थापन करण्यात आले होते. १९०३पर्यंत याला लॅम्बोर्न असे नाव होते.[]

आय-७०वरीस कानोराडोची एक्झिट

वाहतूक

रेल्वे

शहराच्या दक्षिण सीमेवरून काइल रेल्वेमार्ग जातो.

रस्ते

  • यूएस २४ गावाच्या दक्षिणेकडून जातो.
  • कॅन्सस मार्ग २६७ शहराला दक्षिणेकडे आय-७०शी जोडतो.

संदर्भ

  1. ^ a b चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; GNIS नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  2. ^ "2019 U.S. Gazetteer Files". United States Census Bureau. July 24, 2020 रोजी पाहिले.
  3. ^ a b "Profile of Kanorado, Kansas in 2020". United States Census Bureau. November 14, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. November 14, 2021 रोजी पाहिले.
  4. ^ Heim, Michael (2007). Exploring Kansas Highways. p. 27. ISBN 9780974435886.
  5. ^ "Kansas Post Offices, 1828-1961". Kansas Historical Society. 9 October 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 June 2014 रोजी पाहिले.