कान नदी
साचा:कांग नदी | |
---|---|
उगम | अंजिठ्याच्या डोंगरात |
पाणलोट क्षेत्रामधील देश | जळगाव जिल्हा, महाराष्ट्र |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | गोद्री फत्तेपुर जळांद्री |
कांग ही नदी ही महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एक नदी आहे. या नदीचा उगम अजिंठांच्या डोंगररांगात होते. काांग ही नदी गोद्री, फत्तेपूर, जळांद्री मार्गे जामनेरला येते व तेथून वाघुर धरणाला मिळते. ह्या नदीवर मालंनगाव येथे धरण बांधलेले आहे.