कान
कान हे मानवाचे महत्त्वाचे इंद्रिये आहे. या इंंद्रिया मुुुुळेध्वनीची जाणीव होते. ऐकण्यासाठी कान मदत करतात. मानवी शरीरास दोन कान असतात. ज्याला ऐकू येत नाही त्याला बहिरा किंवा कर्णबधिर म्हणतात. जन्मतःच कर्णबधिर असलेली मुले, मुकी होण्याची दाट शक्यता असते.
कर्ण हे मानवीय जीवनात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. हे श्रवना बरोबरच शरीराला संतुलित ठेवतो तसेच संवेदनशील अंगाचा मुख्य हिस्सा ही असतो. कान वेगवेगळ्या ध्वनी ओळखण्यासाठी मदत करताे. भाग मानवीय कानाचे तीन भाग आहे-
1)बाह्य कर्ण मध्य कर्ण आंतरिक कर्ण अाता जन्मत: बहिरे बालकांचे काॅक्लियर इम्पलांट सर्जरीच्या माधयमातून आॅपरेशन करून त्यांना ठीक केले जाते आणि हे मुले ऐकू व बोलू ही शकतात.
बाह्य कान किंवा कर्णपाली ने आवाज़ाच्या लहरी एकत्र करून कानाच्या पडद्या पर्यंत पोहचवण्यात येतात अशाने कानाच्या पडद्यावर कम्पन होते. बाहरी कानाच्या गुफ्या सारख्या रस्त्यावरची त्वचा सामान्य त्वचे सारखे एक चिकट पदार्थ स्त्रावित करते. हेच पदार्थ एकत्र होऊन कानातील मेण बनविते. मेण धूळ व अन्य कण एकत्र करण्यात मदत करते. काही जणांना कानातील हा मेण काढण्याची सवय असते. बऱ्याच वेळा हे मेण कडक होते व कानातील पडद्यावर चिकटून जाते. या मुळे बाहरी कान दुखते. या सवयीमुळे इजा होउ शकते. मध्य कान मध्य कान यूस्टेशियन ट्यूब द्वारे नाकाच्या गुहे बरोबर जुड़लेले असते. यूस्टेशियन नाकाला ई एन टी (ईयर नोज़ थ्रोट) ट्यूब पण म्हणू शकतो कारण की हे कान, नाक आणि गळ्याला जोड़ते. यामुळे मध्य कर्ण वातावारण मध्ये अचानक झालेल्या हवेच्या दबावात आलेल्या बदलांना झेलू शकते. जर अचानक एकादे विस्फोट किंवा धमाक्याचा आवाज़ कानाच्या पर्देला आदळला तर तो फाटत नाही कारण हा जबर्दस्त दवाब ईएनटी ट्यूब द्वारे नाकाच्या ट्युब मध्ये जाताे. पण मुश्किल ही आहे की हीच ई एन टी ट्यूब नाक आणि गळ्यातील संक्रमण पण कानात पोहचवते.
2) मध्यकर्ण:- मध्यकर्णात हवा असते व तो ''ग्रसनीमध्यकर्णनलिकाने'' ग्रसनीशी जोडलेला असतो. मध्यकर्णात 3 हाडे असतात. त्यांचाबाहेरून आत क्रम :- 1)Malleus( Hammer ) 2) Incus (Anvil) 3)Stapes (Strrup)- हे मानवी शरीरातील सर्वात लहान हाड आहे.3mm X 2.5mm
3) अंतकर्ण :-
आंतरिक कान किंवा लैबरिंथ याची शंखनुमा संरचना असते. या शंखनुमा संरचनेत द्रव भरलेले असते. हे आवाज़ाच्या कम्पनांना तंत्रिकांच्या संकेतात बदलते. हे संकेत आठवे मस्तिष्क तंत्रिका द्वारे दिमाग पर्यंत पहुचते. आन्तर कर्ण (लैबरिंथ)ची अातील केशनुमा संरचना आवाज़ तरंगांच्या आवृति अनुसार कम्पित होते.
आवाज़ाच्या तरंगांना कशा प्रकारे वेगवेगळे केले जाते यह समझने खूप मज़ेदार आहे. आन्तर कर्ण (लैबरिंथ)मध्ये स्थित पटि्टंची संरचना हारमोनियम सारखी वेगवेगळ्या प्रकारे कम्पित होते. यानि आवाज़ाच्या तरंगांतून कोणत्याही एक आवृत्ति द्वारे कोणती एक पट्टी कम्पित होइल आणि दिमाग याला एक खास स्वर द्वारे समझतो. या ध्वनिज्ञानच्या विषयाबाबत अजून काही मत आहे.
कानाच्या आरोग्यावर व कर्णबधिरपणावर मराठीत अनेक पुस्तके आहेत. त्यांपैकी काही :
- कानाचे विकार (लेखक - वैद्य खडीवाले)
- होय! कर्णबधिर बालके बोलू शकतात. (लेखक - जयप्रदा व योगेश भांगे)