काथी (अक्कलकुवा)
?काठी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | अक्कलकुवा |
जिल्हा | नंदुरबार जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/३९ |
काठी ऊर्फ काठी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार उष्ण असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
लोकजीवन
येथील होळीला मोठी परंपरा आहे. इसवी सन १२४६ पासून येथे होळी साजरी केली जाते. रंगीत टोप घालून घुंगरू बांधून येथील आदिवासी बांधव रात्रभर नाचतात.निसर्गाची पूजा करणारा येथील आदिवासी समाज नागरी वस्तीत होणाऱ्या होळीपेक्षा वेगळ्या पद्धतीने होळी रचून पहाटे होलिकादहन करतात. येथील आदिवासी बांधव ऋतुबदलाच्या स्वागतासाठी नृत्य सादर करतात.[१]
प्रेक्षणीय स्थळे
नागरी सुविधा
जवळपासची गावे
संदर्भ
- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
- ^ महाराष्ट्र टाईम्स, रविवार दिनांक २४ मार्च २०२४