कात्सुरा तारो
राजपुत्र कात्सुरा तारो (४ जानेवारी १८४८ - म्रुत्यू:१० ऑक्टोबर १९१३) हे जपानच्या शाही सेनेत जनरल या पदावर होते. ते एक राजकारणीही होते.नंतर त्यांनी सर्वाधिक काळ म्हणजे ३ सत्रात पंतप्रधान म्हणून जपानमध्ये आपली सेवा दिली.
त्यांचा जन्म हगी येथील एका समुराई कुटुंबात झाला.तरुण असतांनाच त्यांनी विविध चळवळीत तसेच विविध युद्धात भाग घेतला.