Jump to content

कात्रज पी.एम.पी.एम.एल. बसस्थानक

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे कात्रज बसस्थानक हे पुण्यामधील कात्रज परिसरात असलेले शहर बस स्थानक आहे.  हे पुणे महानगर परिसरात जाण्यासाठीचे बस स्थानक आहे.

हे स्थानक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कात्रज एस.टी. बसथांब्यालगतच आहे. पुणे शहर आणि लगतच्या परिसरात जाण्यासाठी येथुन शहर बस सेवा उपलब्ध आहे.

हे स्थानक ३ ठिकाणी विभागलेले आहे.

१) सातारा-पुणे रस्त्यालगत आंबेगाव फाट्याच्या अलिकडे

येथून सुरू होणारे मार्ग:

मार्ग क्र. गंतव्यस्थान
११क पिंपळे गुरव
२४ समतानगर (म.हौ.बोर्ड) 
२४ब लोहगाव
४२ निगडी
१०३ कोथरुड डेपो
१०३अ हिंजवडी
२९८ चिंचवडगाव
२९९ भोसरी

२) सातारा-पुणे रस्त्यालगत आंबेगाव फाट्यानंतर

येथून सुरू होणारे मार्ग:

मार्ग क्र. गंतव्यस्थान
शिवाजीनगर स्टेशन
२अ शिवाजीनगर स्टेशन
४३ (बाह्यवळण मार्गे) निगडी
४३अ (बाह्यवळण मार्गे) हिंजवडी
२९४ खडकवासला
३०१ हडपसर

३) कात्रज-कोंढवा रस्त्यालगत

येथून सुरू होणारे मार्ग:

मार्ग क्र. गंतव्यस्थान
१८८ हडपसर