Jump to content

काडेकिराइत

स्वरूप

सूचना
खालील माहिती वैद्यकीय सल्ला नाही. कोणत्याही आजारासाठी आपल्या डॉक्टरकडूनच सल्ला घ्यावा.
  • हे कोणत्याही प्रकारच्या तापावरील अत्यंत गुणकारी औषध आहे.
  • काडेकीराइत कुटून त्याची वीस ग्रम पूड द्यावी.त्यात एक ग्रम सुंठीची पूड मिसळावी व अर्धा लिटर पाण्यात त्याचा काढा करावा.
  • साधारण् ६० मिली काढा होईपर्यंत मिश्रण उकळवावे.तो रुग्णास सकाळ - संध्याकाळ द्यावा.याने थोड्याच वेळात घाम येऊन ताप उतरतो. दहा ग्रम काडेकिराइत ठेचून कपभर ऊन पाण्यात रात्रभर भिजत ठेवावे. सकाळी ते पाणी गाळून द्यावे व त्यात दोन - तीन चमचे मध व एक चमचा खडीसाखर घालून रुग्णास दिले असता अंगातील जीर्णज्वर जातो.या तापामुळे येणारी शिरशिरीही याने थांबते.