काजळमाया (कथा संग्रह)
गुरुनाथ आबाजी उर्फ जी.ए. कुलकर्णी हे एक मराठी मधील प्रसिद्ध कथाकार होते. त्यांचा काजळमाया हा गाजलेला कथा संग्रह आहे. जी ए एका वेगळ्याच जगात आपल्या या कथा संग्रहातून घेऊन जातात. या कथा संग्रहातील सर्वच कथा शेवटी अनपेक्षित वळणावर संपत असल्या तरी यातील अंजन ही कथा विशेष आहे.
साहित्य
जी. ए. कुलकर्णींच्या काही कथा सुरुवातीस सत्यकथा नियतकालिकात प्रसिद्ध झाल्या. त्यांचे इतर कथासंग्रह व इतर साहित्य खालीलप्रमाणे आहे:
- निळा सावळा
- हिरवे रावे
- पारवा
- रक्तचंदन
- सांजशकुन
- पिंगळावेळ
- रमलखुणा
- एक अरबी कहाणी
- अमृतफळे
- ओंजळधारा
- वैऱ्याची रात्र
- मुग्धाची रंगीत गोष्ट
- माणसे: आरभाट आणि चिल्लर
- बखर बिम्मची
इतर माहिती
- समग्र जी. ए. कुलकर्णी
- जी ए आणि मी, बेळगावचे दिवस, लोकसत्ता Archived 2009-07-23 at the Wayback Machine.
- इंग्रजी विकिपीडिया वरील पान
- काळ्या चष्म्याआडचा माणूस
जी.ए.कुलकर्णी