काजल श्रेष्ठ
व्यक्तिगत माहिती | |
---|---|
पूर्ण नाव | काजल श्रेष्ठ |
जन्म | २० मे, १९९९ |
फलंदाजीची पद्धत | उजव्या हाताची |
भूमिका | यष्टिरक्षक |
आंतरराष्ट्रीय माहिती | |
राष्ट्रीय बाजू | |
टी२०आ पदार्पण (कॅप १०) | १२ जानेवारी २०१९ वि चीन |
शेवटची टी२०आ | २१ जून २०२२ वि हाँग काँग |
स्त्रोत: क्रिकइन्फो, २३ जून २०२२ | |
काजल श्रेष्ठ (२० मे, १९९९ - ) ही नेपाळकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१] ही नेपाळची उजव्या हाताची फलंदाज आणि नेपाळ महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची यष्टिरक्षक आहे.[२]
संदर्भ
- ^ "क्रिकइन्फो" (इंग्लिश भाषेत). २०१७-०८-०८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Kajal Shrestha". Cricinfo. 2019-02-26 रोजी पाहिले.