Jump to content

कागोशिमा

कागोशिमा
青森市
जपानमधील शहर


ध्वज
चिन्ह
कागोशिमा is located in जपान
कागोशिमा
कागोशिमा
कागोशिमाचे जपानमधील स्थान

गुणक: 31°36′20″N 130°33′11″E / 31.60556°N 130.55306°E / 31.60556; 130.55306

देशजपान ध्वज जपान
बेट क्युशू
प्रांत कागोशिमा
प्रदेश क्युशू
स्थापना वर्ष इ.स. १०५३
क्षेत्रफळ ५४८ चौ. किमी (२१२ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ५,९५,०४९
  - घनता १,१०० /चौ. किमी (२,८०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०९:०० (जपानी प्रमाणवेळ]]
संकेतस्थळ


कागोशिमा (जपानी: 青森市) ही जपान देशाच्या नैऋत्य भागातील कागोशिमा प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. कागोशिमा शहर जपानच्या नैऋत्य टोकाला पूर्व चीन समुद्रकिनाऱ्यावर वसले असून ते येथील सामुराजिमा नावाच्या जागृत ज्वालामुखीसाठी प्रसिद्ध आहे. २०२० साली कागोशिमा शहराची लोकसंख्या सुमारे ६ लाख इतकी होती.

जपानच्या शिनकान्सेन रेल्वे जाळ्यावरील कागोशिमा हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. क्युशू शिनकान्सेन कागोशिमाला फुकुओकासोबत जोडते.

बाह्य दुवे