कागल
कोल्हापूर जिल्ह्यातील शहर | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | शहर | ||
---|---|---|---|
स्थान | कोल्हापूर जिल्हा, पुणे विभाग, महाराष्ट्र, भारत | ||
क्षेत्र |
| ||
समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
| |||
कागल हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्याचे मुख्य गाव आहे. महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमेवरील गाव आहे.ही राजर्षी शाहू महाराज यांची जन्मभूमी आहे. गोपाळ कृष्ण गोखले यांनी आपले प्राथमिक शिक्षण घेतले. कागल आनंद यादव यांचे जन्मगाव आहे.तसेच बाळासाहेब खर्डेकर व गुणा कागलकर हे येथे वास्तव्यास होते.कागल हे अलिकडे राजकारणाचे विद्यापीठ आहे. जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये या तालुक्यातील बऱ्याच नेत्यांचा समावेश होतो.तसेच कागलच्या गैबी पीरसाहेब दर्ग्याचा उरूस खूप मोठा असतो
व्यवसाय आणि उद्योग
कागल येथे श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना आहे. तसेच येथे पंचतारांकीत एम.आय.डी.सी. आहे.
प्रेक्षणीय स्थळे
- जयसिंगराव तलाव
- राम मंदिर