Jump to content

कागज (चित्रपट)

कागज
दिग्दर्शन सतीश कौशिक
निर्मिती सलमान खान
प्रमुख कलाकार

पंकज त्रिपाठी
मोनल गज्जर
अमर उपाध्याय
टीना आहुजा

लंकेश भारद्वाज
देश भारत
भाषाहिंदी
प्रदर्शित ७ जानेवारी २०२१
आय.एम.डी.बी. वरील पान



कागज हा २०२१चा भारतीय चरित्रपट आहे जो सतीश कौशिक यांनी लिहिले व दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची निर्मिती सलमान खान आणि निशांत कौशिक यांनी केली आहे.[] या चित्रपटाची मुख्य भूमिका करणारे अमर उपाध्याय पंकज त्रिपाठी आणि मोनाल गज्जर आहेत. अमिलो मुबारकपूर या छोट्याशा गावातले शेतकरी लालबिहारी यांच्या जीवनावर आणि संघर्षावर आधारित आहे. आणि अधिकृत कागदपत्रांवर मृत घोषित करण्यात आले. चित्रपटाचा प्रीमियर ७ जानेवारी २०२१ रोजी झी५ वर झाला.[]

कलाकार

  • पंकज त्रिपाठी
  • मोनल गज्जर
  • सतीश कौशिक
  • मीता वशिष्ठ
  • ब्रिजेंद्र कला
  • अमर उपाध्याय
  • लंकेश भारद्वाज

कथा

कथा एका अशा शेतकऱ्याची आहे जी कागदावर मृत्यू घोषित झाल्यामुळे स्वतःला पुन्हा जिवंत करण्यासाठी धडपडत आहे.[]

गाणी

लालाम लाल

बैलगाडी

जुग जुग जियो

बुलावे

कागजची कविता

संदर्भ

  1. ^ "Watch: When Aamir Khan called 'Kaagaz' actor Pankaj Tripathi after watching his film". DNA India (इंग्रजी भाषेत). 2021-01-09. 2021-02-04 रोजी पाहिले.
  2. ^ "Kaagaz movie review: Pankaj Tripathi tries his best to infuse life into a film killed by cliches". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2021-01-07. 2021-02-04 रोजी पाहिले.
  3. ^ "Streaming Now: Pankaj Tripathi Shines in Kaagaz, R Madhavan Back in Romantic Avatar with Maara". News18 (इंग्रजी भाषेत). 2021-01-09. 2021-02-04 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

कागज आयएमडीबीवर

कागज झी५ वर