Jump to content

काक्षिवत

काक्षिवत हा वैदिक कालातील एक विद्वान होता. हा दीर्घतमसचा मुलगा होता. याने अनेक वैदिक सूक्तांची रचना केली. याने आपली मुलगी घोषा हिला शिष्या केले होते.