Jump to content

काक्चिंग जिल्हा

काक्चिंग जिल्ह्याचे नकाशावरील स्थान

काक्चिंग जिल्हा
ꯀꯥꯡꯄꯣꯛꯄꯤ ꯄꯅꯥ (मणिपुरी)
मणिपूर राज्यातील जिल्हा
काक्चिंग जिल्हा चे स्थान
काक्चिंग जिल्हा चे स्थान
मणिपूर मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यमणिपूर
मुख्यालयकाक्चिंग
क्षेत्रफळ
 - एकूण १९२ चौरस किमी (७४ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १,३५,४८१ (२०११)
-साक्षरता दर७५%
-लिंग गुणोत्तर१००३ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघबाह्य मणिपूर लोकसभा मतदारसंघ
संकेतस्थळ


काक्चिंग हा भारताच्या मणिपूर राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१६ साली थोउबाल जिल्ह्यापासून हा जिल्हा वेगळा करण्यात आला. हा जिल्हा मणिपूरच्या दक्षिण भागात स्थित आहे. २०११ साली काक्चिंग जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १.३५ लाख इतकी होती. काक्चिंग हे ह्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. येथील काक्चिंग उद्यान हे एक मोठे स्थानिक पर्यटक आकर्षण आहे.

इंफालला भारत्-म्यानमार सीमेवरील मोरे ह्या गावासोबत जोडणारा राष्ट्रीय महामार्ग १०२ काक्चिंग जिल्ह्यामधून धावतो.

बाह्य दुवे