काकीनाडा
काकीनाडा కాకినాడ | |
भारतामधील शहर | |
काकीनाडा | |
देश | भारत |
राज्य | आंध्र प्रदेश |
जिल्हा | पूर्व गोदावरी जिल्हा |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ३,१२,५३८ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
काकीनाडा हे भारत देशातील आंध्र प्रदेश राज्याच्या पूर्व गोदावरी जिल्ह्याचे मुख्यालय व राज्यातील एक प्रमुख बंदर आहे. काकीनाडा शहर बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर विशाखापट्टणमच्या १५० किमी नैऋत्येस वसले आहे. २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे ३.१२ लाख होती.
वाहतूक
रेल्वे
काकीनाडा शहरात काकीनाडा पोर्ट आणि काकीनाडा टाउन ही दोन मोठी रेल्वे स्थानके आहेत. गौतमी एक्सप्रेस ही अतिजलद गाडी काकीनाडा बंदरापासून सिकंदराबाद पर्यंत धावते.
बाह्य दुवे
- काकीनाडा महापालिका Archived 2014-06-20 at the Wayback Machine.