Jump to content

काका हाथरसी

काका हाथरसी
जन्म नाव प्रभुनाथ गर्ग
टोपणनाव काका हाथरसी
जन्मसप्टेंबर १८, १९०६
हाथरस, उत्तर प्रदेश, भारत
मृत्यूसप्टेंबर १८, १९९५
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषाहिंदी
साहित्य प्रकारकविता

काका हाथरसी (सप्टेंबर १८, १९०६ - सप्टेंबर १८, १९९५) हे हिंदी कवी होते. हास्यकविता, वात्रटिकांकरता ते नावाजलेले होते.

बांके भवन, हाथरस