Jump to content

काकडी

हिरवी काकडी

काकडी हे एक पित्तशामक फळ आहे. काकडी स्वादिष्ट आणि उष्णतेचा त्रास कमी करते आणि तहान भागवते जेवणात बरेच लोक याचा उपयोग करतात.दारू दारू पिणारे पण दारु पिताना दारु पिता पिता मीठ लागलेली काकडी कधी कधी खातात. काकडीची वेल, पुष्प आणि फळ सलादच्या रूपात सम्पूर्ण विश्व मध्ये काकडीला विशेष महत्त्व आहे. काकडीला सलादच्या व्यतिरिक्त उपवासात फराळात उपयोग करतात. याच्या द्वारे मिठाई तयार केली जाते तसेच पोटातील तक्रार आणि बद्धकोष्ठता मध्ये काकडी औषधिच्या रूपात उपयोगी पडते. यात मोठ्या प्रमाणात फाइबर असतात. कावीळ, तहान, ज्वर, शरीर दाह, गर्मीचे सगळे दोष, चर्म रोगात काकडी लाभदायक आहे. याचा रस किडनी स्टोन मध्ये लाभदायक आहे. लघवीत होणारी जळजळ, थांबुन होणे, मधुमेह मध्ये पण लाभदायक आहे.काकडीच्या चकत्या डोळ्यांवर व चेहऱ्यावर ठेवल्यास थंडावा मिळतो. गुडघे दुखीला दूर करण्यासाठी, जेवनात काकडीचे सेवन जास्त प्रमाणात करायला हवे.

काकडीला इतर भाषांतील शब्द :

  • इंग्रजी : Cucumber
  • कानडी : संत्रेकाई
  • गुजराती : काकडी, काकरी, तानसली
  • तामीळ : मुल्लवेल्लरी
  • मराठी : काकडी, तारकाकडी, तवसे, वाळूक
  • बंगाली : खिरा
  • लॅटीन : Cucumis sativus; Cucumis melo(Cucumis utilissimus)
  • संस्कृत : एर्वारु, कर्कटी, त्रपुष्पा, मूत्रला, लोमशी, वालुंगी, शंतनू, सुधांसा, सुशीतला
  • हिंदी : ककड़ी, खीरा

प्रमुख कीट आणि व्याधियॉं 1. लाल कीडा: हा पत्ती आणि फूलांना खाते. याला थांबवण्यासाठी इण्डोसल्फान 4% चूर्ण 20-25 किग्रा./हे. टाकायला हवे.

2. फल कीडा: हा कीडा फूलांना खाउन टाकतो आणि फळांमध्ये छेद करून त्यात घुसतो. याच्या उपचारासाठी इण्डोसल्फान ४% चूर्ण 20-25 किग्रा./हे. टाकावे.

3. एन्थ्रेकनोज: या रोगात पानावर आणि फळांवर लाल, धब्बे होतात.बीयांना लावण्याच्या पहिले एग्रोसेन जी. एन. ने उपचारित करून घ्यायला हवे.

4. फ्यूजेरियम रूट हाट:या रोगांच्या प्रकोप ने तनेचा आधार काळा होताे नंतर रोप वाळतो बी वर गर्म पाणीचे उपचार (55 अंश सेल्सियस से 15 मिनट) करून मरक्यूरिक क्लोराइडचे 0.1 % सॉल्यूशन मध्ये टाकायला पाहिजे.