Jump to content

काकडा (अचलपूर)

काकडा हे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामधील अचलपूर तालुक्यात असलेले एक गाव आहे. येथे चक्रधरस्वामींचे वास्तव्य होते.