Jump to content

काकडा

काकडा हे पूर्वी वापरली जाणारी मशालीसारखी वस्तू आहे.

एका काठीला फडके गुंडाळून त्याला तेल, रॉकेल किंवा इतर ज्वलनशील पदार्थात बुडवून त्याला आग लावल्यास त्याद्वारे प्रकाश व काही प्रमाणात उष्णता मिळवण्यासाठी हे वापरता येते. बरेचदा जंगलातील पायवाटेने जाताना जंगली किंवा इतर श्वापदांना दूर ठेवण्यासाठी याचा उपयोग होत असे.