काईल रिको मेयर्स (८ सप्टेंबर, १९९२:बार्बाडोस - हयात) ही वेस्ट इंडीजच्या क्रिकेट संघाकडून २०२० पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.