कांपिनास
कांपिनास Campinas | |||
ब्राझीलमधील शहर | |||
| |||
कांपिनासचे साओ पाउलोमधील स्थान | |||
कांपिनास | |||
देश | ब्राझील | ||
राज्य | साओ पाउलो | ||
स्थापना वर्ष | १४ जुलै १७७४ | ||
क्षेत्रफळ | ७९५.७ चौ. किमी (३०७.२ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासून उंची | कमाल ७८० फूट (२४० मी) किमान ५५५ फूट (१६९ मी) | ||
लोकसंख्या (२०१२) | |||
- शहर | १०,९८,६३० | ||
- घनता | १,३५८.६ /चौ. किमी (३,५१९ /चौ. मैल) | ||
- महानगर | २६,३३,५२३ | ||
प्रमाणवेळ | यूटीसी−०३:०० | ||
campinas.sp.gov.br |
कांपिनास (पोर्तुगीज: Campinas) हे ब्राझील देशाच्या साओ पाउलो राज्यामधील एक मोठे शहर आहे. ब्राझीलच्या दक्षिण भागात साओ पाउलोच्या १०० किमी उत्तरेस वसलेल्या कांपिनासची लोकसंख्या २१२ साली १०.८ लाख इतकी होती. लोकसंख्येनुसार ते ब्राझीलमधील १४व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. येथील कांपिनास विद्यापीठ लॅटिन अमेरिकेमधील सर्वात प्रतिष्ठेच्या शिक्षण संस्थांपैकी एक मानले जाते.
ब्राझीलचा ४था राष्ट्राध्यक्ष मनोएल फेरेझ दि काम्पोस सॅलेस ह्याचा जन्म येथे झाला होता.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- अधि़कृत संकेतस्थळ
- विकिव्हॉयेज वरील कांपिनास पर्यटन गाईड (इंग्रजी)