Jump to content

कांपानिया

कांपानिया
Campania
इटलीचा प्रांत
ध्वज

कांपानियाचे इटली देशाच्या नकाशातील स्थान
कांपानियाचे इटली देशामधील स्थान
देशइटली ध्वज इटली
राजधानीनापोली
क्षेत्रफळ१३,५९५ चौ. किमी (५,२४९ चौ. मैल)
लोकसंख्या५८,१२,६४९
घनता४२७.६ /चौ. किमी (१,१०७ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२IT-72
संकेतस्थळhttp://www.regione.campania.it/

कांपानिया हा इटलीच्या दक्षिण भागातील एक प्रांत आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने कांपानिया हा इटलीतील दुसऱ्या क्रमांकाचा प्रांत आहे.

प्राचीन ग्रीकांनी येथे वसाहती केलेल्या होत्या व या भागास ते मॅग्ना ग्रेसियाचा (बृहद् ग्रीस) भाग मानीत.