Jump to content

कांतॅल

कांतॅल
Cantal
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

कांतॅलचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
कांतॅलचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेशऑव्हेर्न्य
मुख्यालयऑरिलॅक
क्षेत्रफळ५,७२६ चौ. किमी (२,२११ चौ. मैल)
लोकसंख्या१,४८,७३७
घनता२६ /चौ. किमी (६७ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-15
गुस्ताव्ह आयफेलने निर्माण केलेला एक रेल्वे पूल

कांतॅल (फ्रेंच: Cantal; ऑक्सितान: Cantal) हा फ्रान्स देशाच्या ऑव्हेर्न्य प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या मध्य भागात वसला असून तो फ्रान्समधील सर्वात तुरळक लोकवस्तीच्या प्रांतांपैकी एक आहे.


बाह्य दुवे

ऑव्हेर्न्य प्रदेशातील विभाग
आल्ये  · कांतॅल  · ओत-लावार  · पुय-दे-दोम