Jump to content

कांताब्रिया

कांताब्रिया
Cantabria
स्पेनचा स्वायत्त संघ
ध्वज
चिन्ह

कांताब्रियाचे स्पेन देशाच्या नकाशातील स्थान
कांताब्रियाचे स्पेन देशामधील स्थान
देशस्पेन ध्वज स्पेन
राजधानीसांतांदेर
क्षेत्रफळ५,३२१ चौ. किमी (२,०५४ चौ. मैल)
लोकसंख्या५,९१,८८६
घनता१११.२ /चौ. किमी (२८८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ES-CB
संकेतस्थळhttp://www.gobcantabria.es/

कांताब्रिया हा स्पेन देशाच्या उत्तर भागातील एक स्वायत्त संघ आहे. याची राजधानी सांतांदेर येथे आहे. कांताब्रियाच्या उत्तरेस कांताब्रियाचा समुद्र, पूर्वेस बास्क प्रदेश, दक्षिणेस कास्तिया इ लेओन प्रांत आणि पश्चिमेस आस्तुरियास प्रदेश आहेत.