Jump to content

कांचा इलैय्या

कांचा इलैय्या

कांचा इलैय्या ( ५ ऑक्टोबर १९५२), भारतीय विद्वान, राजकीय सिद्धांतक, लेखक आणि कार्यकर्ते आहेत. ते इंग्रजी आणि तेलगू या दोन्ही भाषेत लिहितात. त्यांचा अभ्यास आणि सक्रियता यांचे मुख्य क्षेत्र म्हणजे जातीचे उच्चाटन किंवा जातीअंत आहे.

संदर्भ

बाह्य दुवे