Jump to content

कांगपोक्पी जिल्हा

कांगपोक्पी जिल्ह्याचे नकाशावरील स्थान

कांगपोक्पी जिल्हा
ꯀꯥꯡꯄꯣꯛꯄꯤ ꯄꯅꯥ (मणिपुरी)
मणिपूर राज्यातील जिल्हा
कांगपोक्पी जिल्हा चे स्थान
कांगपोक्पी जिल्हा चे स्थान
मणिपूर मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यमणिपूर
मुख्यालयकांगपोक्पी
क्षेत्रफळ
 - एकूण १,६९८ चौरस किमी (६५६ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १,९३,७४४ (२०११)
-साक्षरता दर८५%
संकेतस्थळ


कांगपोक्पी हा भारताच्या मणिपूर राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१६ साली सेनापती जिल्ह्यापासून हा जिल्हा वेगळा करण्यात आला. हा जिल्हा मणिपूरच्या मध्य भागात स्थित आहे. २०११ साली कांगपोक्पी जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १.९३ लाख इतकी होती.

राष्ट्रीय महामार्ग २ कांगपोक्पी जिल्ह्यामधून धावतो व कांगपोक्पी शहराला राजधानी इंफालसोबत जोडतो.

बाह्य दुवे