Jump to content

कांकेर

कांकेर भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर आहे.हे शहर कांकेर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

हे ठिकाण धमतरीपासून सुमारे ७० किमी वर आहे.येथे केशकलघाट हा एक प्रसिद्ध घाट आहे.गोबरहिन गड नावाचे एक स्थळही प्रेक्षणीय आहे.कांकेर हे एक जूने संस्थान आहे.या राज्याच्या नावात असलेल्या छत्तीसगडांपैकी ते एक आहे.केशकलघाटापासून १२ किमी अंतरावर मलाजकुंदम हा धबधबा आहे.[१]

संदर्भ व नोंदी

  1. ^ तरुण भारत ई-पेपर, नागपूर आसमंत पुरवणी पान क्र. ८, "सहजच फिरता फिरता- धमतरी आणि कांकेर" Check |दुवा= value (सहाय्य). नरकेसरी प्रकाशन नागपूर. ०६/११/२०१६ रोजी पाहिले. |first1= missing |last1= (सहाय्य); |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)