Jump to content

काँस्तान्तिन झिर्यानोव्ह

काँस्तान्तिन झिर्यानोव्ह

कॉंस्तान्तिन गेयॉर्गियेविच झिर्यानोव्ह (रशियन: Константин Георгиевич Зырянов; ५ ऑक्टोबर १९७७ (1977-10-05), पर्म, सोव्हिएत संघ) हा एक रशियन फुटबॉल खेळाडू आहे. २००६-२०१२ दरम्यान रशिया राष्ट्रीय संघाचा भाग राहिलेला झिर्यानोव्ह युएफा यूरो २००८युएफा यूरो २०१२ ह्या स्पर्धांमध्ये रशियासाठी खेळला आहे. क्लब पातळीवर झिर्यानोव्ह १९९४-२००० दरम्यान रशियन प्रीमियर लीगमधील एफ.सी. अम्कार पर्म, २००२-०७ दरम्यान एफ.सी. तोर्पेदो मॉस्को तर २००७ पासून एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग ह्या क्लबांसाठी खेळत आहे.