Jump to content

काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकाचा ध्वज

कॉंगोच्या लोकशाही प्रजासत्ताकाचा ध्वज
कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताकचा ध्वज
कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताकचा ध्वज
नावकाँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकाचा ध्वज
वापरनागरी वापर
आकार३:४
स्वीकार१८ फेब्रुवारी २००६

कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक देशाचा नागरी ध्वज निळ्या रंगाचा बनला असून त्याच्या मधोमध पिवळ्या व लाल रंगांचे तिरके पट्टे आहेत. वरील डाव्या कोपऱ्यात एक पिवळ्या रंगाचा तारा आहे.


मागील ध्वज

हे सुद्धा पहा