काँगोच्या प्रजासत्ताकाचा ध्वज
कॉंगोच्या लोकशाही प्रजासत्ताकाचा ध्वज याच्याशी गल्लत करू नका.
नाव | काँगोच्या प्रजासत्ताकाचा ध्वज |
वापर | नागरी वापर |
आकार | २:३ |
स्वीकार | १८ ऑगस्ट १९५८ |
कॉंगोचे प्रजासत्ताक देशाचा नागरी ध्वज हिरव्या पिवळ्या व लाल रंगांच्या तीन तिरक्या पट्ट्यांपासून बनला आहे. आफ्रिकेमधील बहुतांश देशांप्रमाणे हे तीन रंग कॉंगोच्या ध्वजाचा भाग आहेत.