कस्तुरी (१९८० चित्रपट)
1980 film | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
मूळ देश | |||
संगीतकार | |||
दिग्दर्शक |
| ||
प्रमुख कलाकार |
| ||
प्रकाशन तारीख |
| ||
| |||
कस्तुरी हा १९८० चा बिमल दत्त दिग्दर्शित भारतीय हिंदी चित्रपट आहे, ज्यात नूतन, मिथुन चक्रवर्ती, परीक्षित साहनी, साधू मेहेर आणि श्रीराम लागू यांनी भूमिका केल्या होत्या.
श्याम बेनेगल आणि शशी कपूर यांचा जुनून चित्रपटासोबत ह्या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट मिळाला होता.[१]
संदर्भ
- ^ "26th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 4 October 2011 रोजी पाहिले.