Jump to content

कसोटी क्रिकेट सामन्यांमधील विक्रमांची यादी

ही कसोटी सामन्यातील विक्रमांची यादी आहे. येथे कसोटी क्रिकेट सामन्यांतील सांघिक व व्यक्तिगत विक्रम दिलेले आहेत.

कसोटी क्रिकेट जरी इ.स. १८७७पासून खेळले जात असले तरी त्यातील नियमांत मोठे बदल झालेले नाहीत. त्यामुळे तेव्हापासूनच्या इतिहासातील खेळाडू व संघांच्या कामगिरीची तुलना इतरांशी करणे योग्य ठरते.

यादीचा निकष

या यादीत प्रत्येक प्रकारचे पाच सर्वोच्च विक्रम दिलेले आहेत. जेथे एकाच क्रमांकावर एकापेक्षा जास्त व्यक्ती/संघ आहेत तेथे ते सगळे दिलेले आहेत.

टीप

संघ
  • (३००-३) - दर्शवते की फलंदाजी करणाऱ्या संघाने ३ गडी बाद ३०० धावा केल्या.
  • (३००)- दर्शवते की फलंदाजी करणाऱ्या संघाने सर्व बाद ३०० धावा केल्या.
  • (३००-३ घो) - दर्शवते की फलंदाजी करणाऱ्या संघाने ३ गडी बाद ३०० धावा केल्या आणि डाव घोषित केला.
फलंदाजी
  • (१००) - फलंदाजाने १०० धावा काढल्या आणि बाद झाला.
  • (१००*) - फलंदाजाने बाद न होता १०० धावा काढल्या.
गोलंदाजी
  • (५-१००) - दर्शवते की गोलंदाजाने १०० धावा देऊन ५ बळी मिळविले.
कार्यरत खेळाडू
  • निवृत्त न झालेल्या खेळाडूंची नावे ठळक अक्षरांत लिहिलेली आहेत.

सांघिक विक्रम

विजय, पराजय, अनिर्णित

सामने

गुणवत्तासंघपहिली कसोटीसामनेविजयीपराजयअनि.बरोबरी% विजयी
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया१५ मार्च १८७७७८८३७२२०८२०६४७.२०
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड१५ मार्च १८७७९७०३४७२८२३४१३५.७७
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान१६ ऑक्टोबर १९५२३९५१२६११११५८३१.८९
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज२३ जून १९२८५१३१६४१७७१७१३१.९६
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका१२ मार्च १८८९४००१४५१३४१२१३६.२५
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका१७ फेब्रुवारी १९८२२४६७५९१८०३०.४८
भारतचा ध्वज भारत२५ जून १९३२४९५१२७१५७२१०२५.६५
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड१० जानेवारी १९३०४०८८३१६५१६०२०.३४
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे१८ ऑक्टोबर १९९२९७११६०२६११.३४
१०बांगलादेशचा ध्वज बांगलादेश१० नोव्हेंबर २०००९३७११५७.५२
११आयसीसी जागतिक एकादश१४ ऑक्टोबर २००५०.००

विजयांच्या टक्केवारीत अनिर्णित सामन्यांचा समावेश केलेला नाही. स्रोत:क्रिकइन्फो.कॉम. २६ मे २०१६ पर्यंत अद्ययावत.

सर्वाधिक सलग अनिर्णित सामने
सामनेसंघअवधी
१० वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज१९७०-७१ (जॉर्जटाऊन) — १९७२-७३ (ब्रिजटाउन)
भारतचा ध्वज भारत१९५२-५३ (पोर्ट ऑफ स्पेन) — १९५५-५६ (हैदराबाद)
भारतचा ध्वज भारत१९५९-६० (कोलकाता) — १९६१-६२ (दिल्ली)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड१९६३-६४ (वेलिंग्टन) — ९६४-६५ (मुंबई)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान१९७२-७३ (ऑकलॅंड) — १९७४-७५ (कराची)
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम. २६ मे २०१६ पर्यंत अद्ययावत.

निकाली सामन्यांचे विक्रम

सर्वांत मोठे विजय (डावाने)

  • वि. वि. = विजयी विरुद्ध
क्रफरकसंघस्थानहंगाम
एक डाव आणि ५७९ धावाइंग्लंडचा ध्वज इंग्लंड (९०३-७ घो) वि. वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (२०१ & १२३)ओव्हल१९३८
एक डाव आणि ३६० धावाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (६५२-७ घो) वि. वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (१५९ & १३३)जोहान्सबर्ग२००१-०२
एक डाव आणि ३३६ धावावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (६१४-५ घो) वि. वि. भारतचा ध्वज भारत (१२४ & १५४)इडन गार्डन्स, कोलकाता१९५८-५९
एक डाव आणि ३३२ धावाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (६४५) वि. वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (१४१ & १७२)ब्रिस्बेन१९४६-४७
एक डाव आणि ३२४ धावापाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (६४३) वि. वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड (७३ & २४६)लाहोर२००२
Source: Cricinfo.com. Last updated: ०४ September इ.स. २००७.

सर्वांत मोठे विजय (धावांनुसार)

  • वि. वि. = विजयी विरुद्ध
क्रफरकसंघस्थानहंगाम
६७५ धावाइंग्लंडचा ध्वज इंग्लंड (५२१ व ३४२-८ घो) वि. वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (१२२ व ६६)ब्रिस्बेन१९२८-२९
५६२ धावाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (७०१ व ३२७) वि. वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (३२१ व १४५)ओव्हल१९३४
५३० धावाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (३२८ व ५७८) वि. वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (२०५ व १७१)मेलबर्न१९१०-११
४९१ धावाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (३८१ व ३६१-५ घो) वि. वि. पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (१७९ व ७२)पर्थ२००४-०५
४६५ धावाश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (३८४ व ४४७-६ घो) वि. वि. बांगलादेशचा ध्वज बांगलादेश (२०८ व १५८)चितगांव२००९
Source: Cricinfo.com. Last updated: ८ ऑक्टो. इ.स. २०१२.

निसटते विजय (राखलेल्या गड्यांनुसार)

  • वि. वि. = विजयी विरुद्ध
विजयसंघस्थानहंगाम
एक गडी राखूनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड (१८३ व २६३-९) वि. वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (३२४ व १२१)द ओव्हल१९०२
एक गडी राखूनदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (९१ व २८७-९) वि. वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (१८४ व १९०)जोहान्सबर्ग१९०५-०६
एक गडी राखूनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड (३८२ व २८२-९) वि. वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (२६६ व ३९७)मेलबर्न१९०७-०८
एक गडी राखूनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड (१८३ व १७३-९) वि. वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (११३ व २४२)केप टाऊन१९२२-२३
एक गडी राखूनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (२१६ व २६०-९) वि. वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (२७२ व २०३)मेलबर्न१९५१-५२
एक गडी राखूनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड (२४९ व १०४-९) वि. वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (१४० व २१२)ड्युनेडिन१९७९-८०
एक गडी राखूनपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (२५६ व ३१५-९) वि. वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (३३७ व २३२)कराची१९९४-९५
एक गडी राखूनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (३२९ व ३११-९) वि. वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (४९० व १४६)ब्रिजटाउन१९९८-९९
एक गडी राखूनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (२७३ व २१६-९) वि. वि. पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (२६९ व २१९)सेंट जॉन्स१९९९-००
एक गडी राखूनपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (१७५ व २६२-९) वि. वि. बांगलादेशचा ध्वज बांगलादेश (२८१ व १५४)मुलतान२००३
एक गडी राखूनश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (३२१ व ३५२-९) वि. वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (३६१ व ३११)कोलंबो२००६
एक गडी राखूनभारतचा ध्वज भारत (४०५ व २१६-९) वि. वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (४२८ व १९२)मोहाली२०१०
Source: Cricinfo.com. Last updated: ८ ऑक्टो. इ.स. २०१२.

निसटते विजय (धावांनुसार)

  • वि. वि. = विजयी विरुद्ध
क्र.फरकसंघस्थानहंगाम
१ धाववेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (२५२ व १४६) वि. वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (२१३ व १८४)अ‍ॅडलेड१९९२-९३
२ धावाइंग्लंडचा ध्वज इंग्लंड (४०७ व १८२) वि. वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (३०८ व २७९)बर्मिंगहॅम२००५
=३३ धावाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (२९९ व ८६) वि. वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (२६२ व १२०)मॅंचेस्टर१९०२
=३३ धावाइंग्लंडचा ध्वज इंग्लंड (२८४ व २९४) वि. वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (२८७ व २८८)मेलबर्न१९८२-८३
५ धावादक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (१६९ व २३९) वि. वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (२९२ व १११)सिडनी१९९३-९४
Source: Cricinfo.com. Last updated: ८ ऑक्टो. इ.स. २०१२.

बरोबरीत सुटलेल्या कसोट्या

संघस्थानवर्ष
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (४५३ व २८४) =ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (५०५ व २३२)ब्रिस्बेन१९६०-६१
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (५७४-७ घो व १७०-५ घो) =भारतचा ध्वज भारत (३९७ व ३४७)चेन्नई१९८६-८७
Source: Cricinfo.com. Last updated: ४ सप्टेंबर, इ.स. २००७.

सांघिक धावसंख्येचे विक्रम

चौथ्या डावातील सर्वाधिक धावसंख्येचे विजयी पाठलाग
धावासंघस्थानवर्ष
४१८-७ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया)सेंट जॉन्स२००२-०३
४१४-४ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया)पर्थ२००८
४०६-४ भारतचा ध्वज भारत (वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज)पोर्ट ऑफ स्पेन१९७५-७६
४०४-३ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड)लीड्स१९४८
३८७-४ भारतचा ध्वज भारत (वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड)चेन्नई२००८
Source: Cricinfo.com. Last updated: ८ ऑक्टोबर इ.स. २०१२.

वैयक्तिक विक्रम

वैयक्तिक विक्रम (फलंदाजी)

कारकिर्दीतील धावा

डाव किंवा मालिका

षटकात सर्वाधिक धावा

क्रमांकधावाफलंदाजगोलंदाजस्थानवर्ष
२८वेस्ट इंडीज ब्रायन लारादक्षिण आफ्रिका रॉबिन पिटर्सनजोहान्सबर्ग२००३-०४
ऑस्ट्रेलिया जॉर्ज बेलीइंग्लंड जेम्स अँडरसनपर्थ२०१३-१४
२७पाकिस्तान शाहिद आफ्रीदीभारत हरभजन सिंगलाहोर२००५-०६
२६वेस्ट इंडीजब्रायन लारापाकिस्तान दानिश कनेरियामुलतान२००६-०७
न्यूझीलंड क्रेग मॅकमिलनपाकिस्तान युनिस खानहॅमिल्टन२०००-०१
ऑस्ट्रेलियामिचेल जॉन्सनदक्षिण आफ्रिका पॉल हॅरिसजोहान्सबर्ग२००८-०९
न्यूझीलंड ब्रॅन्डन मॅककुलमश्रीलंका सुरंगा लकमलख्राईस्टचर्च२०१४-१५
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम. २६ मे २०१६ पर्यंत अद्ययावत.

पूर्ण झालेल्या डावात सर्वाधिक योगदान

योगदानधावाफलंदाजप्रतिस्पर्धीस्थानवर्ष
६७.३५% १६५*/२४५ऑस्ट्रेलिया चार्ल्स बॅनरमनइंग्लंडमेलबर्न१८७६-७७
६६.८५% १२३/१८४ऑस्ट्रेलिया मायकल स्लेटरइंग्लंडसिडनी१९९८-९९
६३.९८% १६७/२६१भारत व्ही.व्ही.एस. लक्ष्मणऑस्ट्रेलियासिडनी१९९९-००
६३.५१% १३४/२११वेस्ट इंडीज गॉर्डन ग्रिनिजइंग्लंडओल्ड ट्रॅफर्ड१९७६
६३.४१% ५२*/८२श्रीलंका असांका गुरुसिन्हाभारतचंडीगढ१९९०-९१
Source: Howstat. Last updated: ८ ऑक्टो. इ.स. २०१२.
नोंद
  • पहिल्या अधिकृत कसोटी सामन्यात घडलेला हा विक्रम आजही अबाधित आहे.

अर्धशतके

शतके

वैयक्तिक विक्रम (गोलंदाजी)

कारकिर्दीतील विक्रम

मालिकेतील विक्रम

एका मालिकेत सर्वाधिक बळी
बळीखेळाडूमालिका
४९ (४ कसोट्या) इंग्लंड सिड बार्न्सवि. दक्षिण आफ्रिका, १९१३-१४
४६ (५ कसोट्या) इंग्लंड जिम लेकरवि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया, १९५६
४४ (५ कसोट्या) ऑस्ट्रेलिया क्लॅरी ग्रिमेटवि. दक्षिण आफ्रिका, १९३५-३६
४२ (६ कसोट्या) ऑस्ट्रेलिया टेरी आल्डरमनवि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड, १९८१
४१ (६ कसोट्या) ऑस्ट्रेलिया टेरी आल्डरमनवि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड, १९८९
ऑस्ट्रेलिया रॉडनी हॉगवि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड, १९७८-७९
Source: Cricinfo.com. Last updated: ३ ऑक. इ.स. २०१२.

डावातील विक्रम

सामन्यातील विक्रम

एका सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी
कामगिरीखेळाडूप्रतिस्पर्धी संघस्थानमोसम
१९-९० इंग्लंड जिम लेकरवि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाओल्ड ट्रॅफर्ड१९५६
१७-१५९ इंग्लंड सिड बार्न्सवि. दक्षिण आफ्रिकाजोहान्सबर्ग१९१३-१४
१६-१३६ भारत नरेन्द्र हिरवाणीवि. वेस्ट इंडीझचेन्नई१९८७-८८
१६-१३७ ऑस्ट्रेलिया बॉब मॅसीवि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंडलॉर्ड्स१९७२
१६-२२० श्रीलंका मुथय्या मुरलीधरनवि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंडओव्हल१९९८
Source: Cricinfo.com. Last updated: 04 September इ.स. २००७.

वैयक्तिक विक्रम (क्षेत्ररक्षण)

कारकिर्दीत सर्वाधिक झेल

स्थानझेलखेळाडू (संघ)सामने
२१०राहुल द्रविड (भारत/आयसीसी)१६४
२०५महेला जयवर्दने (श्रीलंका)१४९
२००जॅक कॅलिस (द. आफ्रिका/आयसीसी)१६६
१९६रिकी पॉंटिंग (ऑस्ट्रेलिया)१६८
१८१मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया)१२८
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम. २६ मे २०१६ पर्यंत अद्ययावत.

वैयक्तिक विक्रम (यष्टिरक्षण)

वैयक्तिक विक्रम (इतर)

भागिदाऱ्यांचे विक्रम

सर्वांत मोठ्या भागिदाऱ्या (गड्यांनुसार)

भागीदारीधावाखेळाडूप्रतिस्पर्धीमैदानहंगाम
पहिला गडी४१५नील मॅकेंझी आणि ग्रेम स्मिथदक्षिण आफ्रिका वि. बांग्लादेशचितगांवफेब्रुवारी २९, २००८
दुसरा गडी५७६सनथ जयसूर्या आणि रोशन महानामाश्रीलंका वि. भारतआर. प्रेमदासा मैदान, कोलंबो१९९७-९८
तिसरा गडी६२४कुमार संगकारा आणि महेला जयवर्दनेश्रीलंका वि. दक्षिण आफ्रिकाकोलम्बो२००६
चौथा गडी४४९ॲडम वोग्स आणि शॉन मार्शऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडीजहोबार्ट२०१५-१६
पाचवा गडी४०५सिड बार्न्स आणि डॉन ब्रॅडमनऑस्ट्रेलिया वि. इंग्लंडसिडनी१९४६-४७
सहावा गडी३९९बेन स्टोक्स आणि जॉनी बेरस्टोइंग्लंड वि. दक्षिण आफ्रिकाकेप टाऊन२०१५-१६
सातवा गडी३४७डेनिस अ‍ॅटकिंसन आणि क्लेअरमॉन्ट डिपिझावेस्ट इंडीज वि. ऑस्ट्रेलियाब्रिजटाऊन१९५४-५५
आठवा गडी३३२जोनाथन ट्रॉट आणि स्टुअर्ट ब्रॉडइंग्लंड वि. पाकिस्तानलॉर्ड्स२०१०
नववा गडी१९५मार्क बाऊचर आणि पॅट सिम्कॉक्सदक्षिण आफ्रिका वि. पाकिस्तानजोहांसबर्ग१९९७-९८
दहावा गडी१९८ज्यो रूट आणि जेम्स अँडरसनइंग्लंड वि. भारतनॉटिंगहॅम२०१४
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम. २६ मे २०१६ पर्यंत अद्ययावत.

सर्वांत मोठ्या भागिदाऱ्या (धावांनुसार)

क्रधावादेशखेळाडूप्रतिस्पर्धीमैदानहंगाम
६२४ (तिसरा गडी)श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकुमार संघकारा आणि महेला जयवर्दनेदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकोलंबो२००६
५७६ (दुसरा गडी)श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकासनथ जयसूर्या आणि रोशन महानामाभारतचा ध्वज भारतकोलंबो१९९७-९८
४६७ (तिसरा गडी)न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडअँड्र्यू जोन्स आणि मार्टिन क्रोश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकावेलिंग्टन१९९०-९१
=४४५१ (दुसरा गडी)ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाडॉन ब्रॅडमन आणि बिल पॉन्सफोर्डइंग्लंडचा ध्वज इंग्लंडओव्हल१९३४
=४४५१ (तिसरी विकेट)पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानमुदस्सर नझर आणि जावेद मियांदादभारतचा ध्वज भारतहैदराबाद, सिंध१९८२-८३
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम. ऑ. ३, इ.स. २०१२ची माहिती.

हेसुद्धा पाहा

संदर्भ आणि नोंदी