Jump to content

कसारा

कसारा
गाव
कसारा is located in महाराष्ट्र
कसारा
कसारा
कसाराचे महाराष्ट्रमधील स्थान

गुणक: 19°38′45″N 73°28′30″E / 19.64583°N 73.47500°E / 19.64583; 73.47500

देशभारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
जिल्हा ठाणे जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची ९१५ फूट (२७९ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ५५,१९२
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०


कसारा हे ठाणे जिल्ह्यातील गाव आहे. कसारा मुंबई-नाशिक महामार्गावर स्थित असून मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गाचा कसारा फाटा येथे संपतो. कसारा रेल्वे स्थानकावर लोकलव्यतिरिक्त अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या देखील थांबतात.