कसर (निःसंदिग्धीकरण)
कसर हा शब्द अनेक अर्थानी वापरला जातो -
- कसर (वाणिज्य) - विक्रेत्याने ग्राहकाला खरेदीकिंमतीत दिलेले सवलत किंवा सूट
- कसर (कीड) - जुन्या व ठेवून राखलेल्या ऊनी कपड्यांना सहसा लागणारी एक प्रकारची कीड, ज्याने अशा कपड्यांना छिद्र पडते किंवा कोणत्याही बाबतीत राहिलेली कमतरता, न्यूनत्व