कश्यपकुमार हरीशभाई प्रजापती (११ ऑक्टोबर, १९९५:ओमान - हयात) हा ओमानच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करतो.