कविशा दिलहारी
कविशा दिलहारी (२४ जानेवारी, २००१ - हयात) ही श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी खेळाडू आहे.[१]
- आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय सामन्यात पदार्पण - पाकिस्तान विरुद्ध २० मार्च २०१८ रोजी डंबुला येथे.
- आंतरराष्ट्रीय महिला टी२० पदार्पण - भारत विरुद्ध १९ सप्टेंबर २०१८ रोजी कटुनायके येथे.[२]