Jump to content

कळसूबाईची रांग

  कळसूबाईची रांग
कळसूबाईची रांग
कळसूबाईची रांग
कळसूबाईची रांग
कळसूबाईची रांग
देशभारत
राज्यमहाराष्ट्र
सर्वोच्च शिखरकळसूबाई
लांबी२५ कि.मी.
रूंदी३ कि.मी.
प्रकारबॅसॉल्ट खडक

कळसूबाईची रांग- ही रांग अकोले तालुक्यातील कुलंग घाटघर जवळ सुरू होते. या रांगेत नवरा-नवरी, अलंग, कुलंग, मदन, कळसूबाई, बितनगड किल्ला, पट्टागड (विश्रामगड), दुधेश्वर हे डोंगर येतात.

कळसूबाई शिखर हे सह्याद्री पर्वताचे सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची समुद्रसपाटीपासून १६४६ मीटर आहे.



पहा : कळसूबाई शिखर