कळवा
कळवा
कळवा हे ठाणे शहरातील एक नगर असले तरी मुंबईचे उपनगर म्हणून ओळखले जाते. कळव्यात ई.सन् १९८३ पर्यंत ग्रामपंचायत होती; नंतर ती ठाणे महानगर पालिकेत विलीन झाली. ईथे मूळ कुळांची आडणावे गायकर, साळवी, म्हात्रे, पाटिल, केणी, लासे अशी आहेत. येथे कळवा हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील स्थानक आहे.