कल्याणी ढोकरीकर
कल्याणी ढोकरीकर तथा कल्याणी उंब्राणी (९ मे, १९७१:नागपूर, महाराष्ट्र, भारत - ) ही भारत महिला क्रिकेट संघाकडून एक कसोटी आणि ८ एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताना फलंदाजी आणि मध्यम-जलदगती गोलंदाजी करीत असे. ती महाराष्ट्राकडून देशांतर्गत क्रिकेट खेळली. [१] [२]
संदर्भ
- ^ "Player Profile: Kalyani Dhokarikar". ESPNcricinfo. 18 August 2022 रोजी पाहिले.
- ^ "Player Profile: Kalyani Dhokarikar". CricketArchive. 18 August 2022 रोजी पाहिले.
साचा:India Squad 1997 Women's Cricket World Cup
साचा:India Squad 2000 Women's Cricket World Cup