कल्याण-डोंबिवली महानगरपालिका
कल्याण-डोंबिवली शहराचे काम कल्याण-डोंबिवली महानगरपालिका तर्फे चालते. याचे मुख्यालय कल्याण येथे आहे. कल्याण, डोंबिवली, आंबिवली, टिटवाळा, कोपर, ठाकुर्ली, विठ्ठलवाडी ह्या स्थानकांचा ह्या महापालिकेत समावेश होतो.
आयुक्त : डॉ.भाऊसाहेब दांगडे महापौर : विनीता राणे उपमहापौर : उपेक्षा भोईर